"तुकूचीवाडी" हे गाव महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या केज तालूक्यामधील तुकूचीवाडी-जिवाचीवाडी-राणुबाईचीवाडी या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये येते.बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेले हे गांव अतिशय स्वच्छ व निसर्ग रम्य वातावरणात आहे.येथे जवळपास मोठे शहर किंवा उद्योगिक क्षेत्र नाही आहे.