ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत {{ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत. ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत हे वारकरी किर्तनकार आहे.महाराज लहानपणीच पखवाज वगैरे म्हनून उत्तम असे अभंग म्हणायचे. त्यांचा सर्वांना नवल वाटायचे. अनि कुठलही शास्त्रीय शिक्षण नसतांना सुद्धा त्यांनी हा प्रबोधनाचा भार उचलला. ह.भ.प. धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत हे प्रसिद्ध किर्तनकार व ज्योतिष तज्ञ यांचे ते नातू आहेत. त्यांच्याच पायावर पाय ठेवून प्रसाद महाराज भागवत यांनी ही कला जोपासली. प्रसाद महाराज भागवत हे उत्तम राम कथा प्रवक्ते आहे. रामायण कथेची तयारी त्यांनी फक्त 8 दिवसात केली. प्रसाद महाराज भागवत हे संजीवन समाधी संतश्रेष्ठ बाबा भागवत महाराज श्री क्षेत्र देवपूर ता सिन्नर जिल्हा नाशिक यांचे वंशज आहे. किर्तन आणि रामायण ही बाबा भागवत महाराज यांचीच देण आहे नाहीतर मी पामर काय करणार असे ते नेहमी सांगतात. दरवर्षी महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ला पायी दिंडी घेऊन जातात.

|+ ! ! ! ! ! |- | | | | | |- | | | | | |- | | | | | |} [१]

  1. ^ ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत