निधोना

निधोना हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुुुलंब्री तालुक्यातील एक गाव आहे.फुलंब्री शहरापासून उत्तरेेस १७ कि.मी.वर हे गाव आहे.