तंत्रांश अभियांत्रिकी

तंत्रांश अभियांत्रिकी ही प्रत्येक तंत्रांश जिवनाच्या पायरी ला संबोधते आणि ती भरपूर वेगवेगळ्या मनुष्य द्न्यानकोश क्षेत्राना ( अर्थशास्त्र धरून ) आधारते. तंत्रांश अभियांत्रिकी ही आवश्यक तंत्रांश गुणाना जसे की नदिसणारा, जटिल,सतत बदलणारा आणि तुट्णारे ना संबोधते. आवश्यक तंत्रांश गुण कधीच बद्लत नाही पण नावश्यक तंत्रांश गुण जसे की तंत्रांश भाषा ,तंत्रांश वास्तुविशयक ,संगणक गति बद्लत असतात . तंत्रांश अभियांत्रिकी च आद्र्श तंत्रांश जिवनचक्र हे वोटर फ़ोल जिवनचक्र होय पण त्यात असलेल्या विविध तुर्ट्यामुळे एक तंत्रांश जिवनचक्र मोडेल अस बनवण्यात आल आणि ज्यात व्यवस्थापन हे वेगवेगल्या पाय्र्या मधे होत प्रत्येकी वेगवेगळी सक्रियता ,साधन आणि वेगवेग्ळे धन्द्याचे परिणाम . या कार्यक्रमात थोडा बदल म्हणजे आव्रुत्ति तंत्रांश जिवनचक्र ज्याचा आधार आहे सतत बदल . एक विशिष्ठ वेळला एखादे सन्स्थान आपले एक तंत्रांश कार्यक्रम सम्पवून आपल्या ग्राह्कान्ना देते. पण त्यात सारखा बदल होत राहतो आणि ते सन्स्थान आप्ले दुसरे तंत्रांश कार्यक्रम करून देते आणि पहिल्या कार्यक्रमात सुधार करत राहते. अजून एक प्रयत्न वोटर फ़ोल मोडेल ला वापरायचा म्हणजे नमूना तयार करणे जो की मांगण्याना संतूश्ठ करतो पण तरी ते सारखे बदलत अस्ते भले ही नमूना सम्पला असेल तरी. नमूना हे अर्ध उत्तर देत वोटर फ़ोल मोडेल कर्ता. आव्रुत्ति तंत्रांश जिवनचक्र हेच एक स्थिर तंत्रांश जिवनचक्र आहे . भले हि तंत्रांश उद्योग तंत्रांश वितरण ल एक साध तंत्रांश कार्येक्रम म्हण्त पण ती पद्धत वेगवेग्ल्या अवस्थान मधे पद्ते आनि दोन्ही व्यक्तकारी आणि संचालक आपला फ़ायदा करून घेऊ शक्तात ते सम्जून.

निर्देश :

1) Rajlich VT, Bennett KH, A Staged Model for the Software Life Cycle, Computer, July 2000.

2) Object Oriented & Classical Software Engineering - By Stephen R. Schach.