नमस्कार मंडळी!

माझं नाव आशिष अनिल. माझा इतिहास औरंगाबादेत, वर्तमान दिल्लीत आणि निकट भविष्य मुंबईत आहे. मी मराठीचा आग्रही तसेच महाराष्ट्रवादी आहे. माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास ashish.scribe@gmail.com वर पत्र लिहा. माझा ब्लॉग पहावयाचा असल्यास dusarichalwal.blog.com इथे भेट द्या.