' महिला सुरक्षा ' नव्हे ' सक्षम महिला ' महिला सुरक्षा हा विषय सातत्याने चर्चिला जातो. महिला सुरक्षा हा शब्द इतक्यांदा एकतो, की आम्ही खरंच इतके असुरक्षित आहोत का?असा प्रश्न आम्हालाच पडतो. महिलांनी स्वतःच बाहेर पडायला हवे. प्रत्येक स्त्री सक्षम आहे. मुलींना लहाण पणापासुन परिस्थितीला सामोरे जाणे शिकवायला हवे. 'महिला सुरक्षा' या एवजी 'सक्षम महिला' ही संकल्पना रूढ करण्यात यावी.
अर्चना तात्याराव येळीकर