भोजेवाडी हे छोटेस गाव बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात आहे.साधारन गावची लोकसंख्या ८००-१००० आहे. भोजेवाडी गाव निसर्ग रम्य ठिकाणी वसलेले आहे. गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात धनगरजमातीचे लोक राहतात.