खुला प्रवर्गासाठी सहा प्रयत्न.इ.मा.व साठी नऊ प्रयत्न अट असेल आणि अ.जा व अ.ज साठी कमाल प्रयत्न अट असणार नाही. हा नियम 2021 पासुन होणार्या परीक्षा पासुन लागु असेल.