मी अमिशा फळ देसाई दक्षिण गोव्यात केपे तालुक्यात राहणारी आहे. मी गोवा विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे. गोव्या विद्यापीठात मी एम. ए. प्रथम वर्षात आहे. माझे बी.ए. चे शिक्षण केपे तालुक्यातील महाविद्यालयामध्ये झाले आहे.