अलोक पवार(जन्म बुधवार,दिनांक २६ फेब्रुवारी १९८६) हे सध्या श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीच्या स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.[१]
शिक्षण
संपादन- विद्यावाचस्तपती वाणिज्य (व्यवसाय प्रशासन) - चालू आहे
- एम.फील. (माहिती तंत्रज्ञान) फेब्रुवारी २०१० - नौरोसजी वाडिया महाविद्यालय (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्नित) - द्वितीय श्रेणी
- एम.बी.ए. (माहिती तंत्रज्ञान) ऑगस्ट २०११ - भारती विद्यापीठ - प्रथम श्रेणी
- एम.एस्सी. (संगणक शास्त्र) एप्रिल २००८ - डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, निगडी, पुणे (पुणे विद्यापीठाशी संलग्नित)- प्रथम श्रेणी
- बी.एस्सी. (संगणक शास्त्र) एप्रिल २००६ - सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विज्ञान बी.सी.एस. महाविद्यालय, वडगाव, पुणे (पुणे विद्यापीठाशी संलग्नित)- प्रथम श्रेणी
- आंतरविद्याशाखीय स्त्रिया आणि विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम जानेवारी २०१५ - स्वराज महाविद्यालाय, पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित) - 'ओ' - श्रेणी
अनुभव
संपादन- प्राचार्य, स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, धनकवडी, पुणे (सहाय्यक प्राध्यापक) - (मे २००९ पासून सध्यापर्यंत)एकूण ८ वर्षाचा अनुभव
- प्राचार्य, जयक्रांती कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, कात्रज, पुणे (सहाय्यक प्राध्यापक) - (मे २००८ - एप्रिल २००९) एकूण १ वर्षाचा अनुभव
- सहाय्यक प्राध्यापक, पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कॅम्प, पुणे - (जानेवारी २००८ - मे २००९) एकूण ६ महिने अनुभव
- सहाय्यक प्राध्यापक, डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, निगडी, पुणे - (जुन २००७ - जानेवारी २००८) एकूण ६ महिने अनुभव
यशस्वी कामगिरी
संपादन- उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारीसलग तीन वर्ष स्वराज महाविद्यालयात 'विद्यार्थी कल्याण अधिकारी' म्हणून पुणे विद्यापीठाकडून प्रमाणित (२००९ - १० ते २०११ - १२)
- उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारीसलग तीन वर्ष स्वराज महाविद्यालयात 'विद्यार्थी कल्याण अधिकारी' म्हणून पुणे विद्यापीठाकडून प्रमाणित (२०१२ - १३ ते २०१४ - १५)
पुस्तके प्रकाशित
संपादन- सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांनी निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार ६०च्या वर संगणक शास्त्र आणि व्यवस्थापनाच्या विविध अभ्यासक्रमावर टेक- मॅक्स आणि विजन प्रकाशनाची पुस्तके प्रकाशित