भगवान वृषभदेव हे या युगातील प्रथम तीर्थंकर आहे. त्यांचा जन्म अयोध्या नगरीत झाला. त्यांचा जन्म इक्ष्वाकू वंशात झाला. त्यांना वृषभनाथ, आदिनाथ, ऋषभजिन, आदिजिन इत्यादी नावाने ओळखले जातात. त्यांच्या वडिलांचे नाव राजा नाभि होते. त्यांच्या आईचे नाव राणी मरुदेवी होते. त्यांनी दिक्षा घेउन तपश्चर्या करु लागले. त्यांच चिन्ह होत बैल. ते कैलास पर्वतावरून मोक्षपद मिळवलं
ा
ा
लागले