नमस्कार, मी अक्षता प्रभु मुंबईची रहिवासी आहे. माझे संपादनाचे अल्प योगदान हे ललित कला, मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृति व भारतविषयांवर आधारित असते. त्या व्यतिरिक्त अनेक विषयांचे संपादन मी करत असते.