• लठ्ठपणा कमि करायचा असेल तर नेहमि राेज काेमट पाण्यात १ चमचा मध आणि थाेडासा लिंबाचा रस टाकुन प्यायल्याने शरिरावरिल अतिरिक्त वाढलेलि चरबि आपण कमि करु शकताे. *नेहमित मानसाने मधाचे सेवन केल्याणे माणुस निराेगि राहताे,चेहर्यावर नेहमि तेज राहते.(२१:४६, ३१ डिसेंबर २०१८ (IST)) *मधाला गुणाचा राजा म्हटले जाते.मधामध्ये अनेक प्रकारचे सुप्तगुण लपलेले आहेत. *मध तर अंगावरिल चरबी कमी करतेच पण,माणसाला सुद्धा राेज व्यायाम करायला पाहिजे. *त्यामध्ये अनेक प्रकारची याेगासने करने गरजेचे आहे.आपन राेज थाेडे मध आणि व्यायाम करुन शरिर सुद्रुढ आणि फिट बनवु शकताे.