माझे नाव श्रीकांत वसंत लेले, व्यवसाय वकिली आवड समाजकार्य, लेखन, भ्रमंती, छायाचित्रण, लेले कुल नामधारक अर्थात कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मण यांचा कुलवृत्तांत तयार करणे. लेले हितवर्धक मंडळाचे संस्थापक सदस्य आणि कार्यवाह... ई-मेल marathianna@gmail.com फोन नंबर 9892159859 आणि 9076028237