मी स्वप्निल अशोक सोनवणे. मी २०१८-२०१९ या वर्षात सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी आपला सहसंबंध असल्याने मी या क्षेत्रात करियर करण्याचं ठरविले आहे. व त्यादृष्टीने माझा हा प्रवास चालू आहे.