मी स्नेहा रघूनाथ काटकर. मी आता S.Y B.A मध्ये शिकत आहे मी वेल्हे तालुक्यातील अडवली गावात राहते. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण या संस्थेमध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेत आहे. मला वाचनाची खूप आवड आहे.माझे आवडते लेखक पु. ल. देशपांडे हे आहेत. मला त्यांनी लिहिलेले बटाट्याची चाळ हे पुस्तक खूप आवडते.