मी सोनाली. मला खाद्य पदार्थ व हस्तकलेतील नव नवीन गोष्टी शिकायला व शिकवायला आवडते. मी सावित्रीबाई फूले महिला एकात्म समाज मंडळा बरोबर आरोग्य शिक्षण या विभागात काम करते.