हा एक सोलापुरात राहणारा विध्यार्थी असून तो सध्या अभियांत्रिकी चे शिक्षण माहिती व तंत्रज्ञान या विभागातून घेत आहे .मराठी भाषेविषयी याला अभिमान आहे .तसेच मराठी भाषा जतन व समृद्धी साठी प्रयत्नशील असतात.