मी सुनीता चिकणे सातारा येथील रहिवासी आहे. माझे हॉटेल जगात भारी कोल्हापुरी नावाचे हॉटेल सातार्यात आहे. आम्ही उत्तम शाकाहारी मांसाहारी पदार्थ बनवून लोकांना अस्सल-कोल्हापूरी चवीचं जेवण देतो.