मी सुनिता गायकवाड सध्या ज्ञान प्रबोधिनीच्या नैर्सिगिक संसाधने विभागामध्ये पाणी या विषयावर काम करत आहे. वेल्हे तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असते.