मी सोलापूर विद्धापीठ ,सोलापूर येथे पत्रकारिता विभागामध्ये दुसर्या वर्गात शिकत आहे . मला मराठी भाषा खूप आवडते . मराठी भाषेचा खूप अभिमान आहे . मराठी भाषा सर्वांनी शिकुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते . मी मोहोळ तालुक्या मधील कुरूल या गावामध्ये राहतो . मला वाचनाची आवड आहे . मी भूगोल विषयामध्ये पदवी संपादन केली आहे. माझे शालेय शिक्षण न्यू इंग्लीश स्चूल कुरूल येथे झाले आहे. तर महाविद्यालय शिक्षण मोहोळ येथे झाले आहे.