सर्वांना नमस्कार ,

मी समृद्धी सिद्राम कुंटेलू मला आज ग्रामीण विकास या विषयाबद्दल थोड फार माझ्या मित्र-मैत्रिणींना बोलायचं आहे. आपण सगळे आजच्या या धावणाऱ्या युगात मोठ मोठ्या गोष्टीचा सोबतच मोठ्या श्रीमतीत जगण्याचा एक नवीन वेड लागलेले आहे. हे खूपच चांगली बाब आहे. ते जीवन जगण्यासाठी आपण मोठ्या शिक्षणाकडे खूप लक्श देत आहे. खूप पैसे ही प्रवेश फी या नावाने देतो. आणि ते खूप शिकतात ही त्याचा फायदा तर फक्त त्यांनाच होतो आणि त्यांच्या परिवारा पुरताच. पण ते सगले आपल्या ग्रामीण विकसनशीलच कस होईल याचा कोण विचार करनार.............