महामार्ग १३
महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यामध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर चित्रदुर्ग मार्गे मंगलोर शहराशी जोडतो. कोंकण किनारपट्टी जवळ असलेले शहर आहे सोलापूर शहर हे दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे,. येथूनच महामार्ग १३ शहराचे महत्व वाढवतो महाराष्ट्र ला ४३ किमी तर कर्नाटक ६४८ किमी अंतराचा वाट लाभलेला आहे