मी संपदा देशमुख. मला सामाजिक विषयांवरती,नाटकांच्या संदर्भात लिहायला आवडते. सध्या मी बिसिए च्या तृतीय वर्षात शिकत आहे.मला पत्रकार होण्याची इच्छा आहे.