शाहूपुरी हि एक व्यापार पेठ आहे. शाहू महाराजांनी तिथे राहणार्यांना लोकांना हि जागा उपजीविका करणेसाठी बक्षीस म्हणून दिलेली आहे. शाहुपुरीमध्ये सगळ्या मिळून ९वी गल्ली आहेत. तिथे विविध व्यावसाय चालतात.

संपादन