माझे नाव संतोष सलगर. मी  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग मध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे. सध्या मी इचलकरंजीच्या टेक्सटाईल अँड इंजिनीरिंग इन्स्टिटयूट मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत आहे.