मी संचिता साहेबराव वाघोले मी श्री भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ येथे शिकत आहे मला क्रिकेट खेळायला आवडते मला निबंध लिहायला आवडतो मी वरुडे या गावात राहते मला ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडतात मी इयत्ता बारावी शिकते