मुख्य मेनू उघडा

माझे नाव डॉ. श्वेता कोकाटे आहे. मी वाशिंग्टन मध्ये स्थायित असून विकिपीडिया साठी स्वयंसेवक म्हणून काम करते. मराठी भाषेमधील लेख विकसित करणे आणि माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते.

डॉ. श्वेता कोकाटे