अल्प परिचय

*नाव :- श्याम सावजी

*गाव :- पंढरपूर

*शिक्षण :- M.Com. G.D.C.A

*ई मेल  :- [[१]]

*मोबाईल क्र. :- 9850016036

*छंद :- अभिनय , लेखन , व्यंगचित्रे

*कलाविषयक :- जवळपास १५ मराठी आणि एका हिंदी चित्रपटात अभिनय .

त्यापैकी “ एलिझाबेथ एकादशी ” आणि “ रिंगण ” या चित्रपटांना अनुक्रमे २०१४ आणि २०१५ सालचा राष्ट्रीय पुरस्कार .

*इतर :-  ( पूर्ण लांबीचे ) : जखमी पोलीस , अनाथांचा नाथ सिद्धनाथ , संत सावता माळी , भक्तीची सत्वपरीक्षा , बाजार जीवांचा , कुंकू माझं वैरी , झुंज संसाराची   यग्राड , ईंदी , जखमी कुंकू 

 *( लघुपट ) :- शंकरा , हिरो, क्यान्सर , मन पाखरू ,

* (हिंदी ) :- मुहोब्बत नागीन की ( राजा मुराद , अवतार गिल )

*झी मराठी वाहिनी वरील “ हास्यसम्राट “ या मालिकेत अंतिम १० पर्यंत सहभाग

*“ ब्रम्हांड नायक ” या मी मराठी वाहिनीवरील मालिकेत अभिनय

*कथाकथनासाठी पहिला व्यंकटेश माडगुळकर पुरस्कार

* “ भंगार वाडा ” हा कथा संग्रह प्रकाशित  

*कथाकथनाचे राज्यभर प्रयोग

*विटा जिल्हा सांगली आणि मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनात कथाकथन सत्राचे अध्यक्षपद   

*कथा , कविता , व्यंगचित्रे प्रकाशित

*“ नटसम्राट ”, “ दिनूच्या सासूबाई ” , “ तीन चोक तेरा ”, “ घेतलं शिंगावर ” अश्या अनेक नाटकातून अभिनय

*महाविद्यालयीन पातळीवर सलग तीन वर्षे अभिनयाचा प्रथम पुरस्कार