मी व्यवसायाने वकील आहे. पण मुली जन्माला आल्या पाहिजेत त्या जागल्या पाहिजे आणि त्या शिकल्या पाहिजे या साठी मी गेली १८ वर्षे काम करीत आहे