माझे नाव शिवानंद आहे. माझ्या गावाचे नाव नूल आहे.नूल हे गडहिग्लज तालुक्यातील एक छोटेस खेडे आहे . माझ्या गावाजवळून हिरण्यकेशी नदी वाहते. हिरण्यकेशीचे पाणी खूप निर्मल आहे . ती बारमाही दुथडी भरून वाहते . नूल परिसर सुझलाम सुफलाम आहे .