(जुलै १२, १९७१) संपादक, पत्रकार, स्तंभलेखक आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते. हिगोली जिल्ह्यातील मुळ गाव भोगाव ( धानोरा ) येथे दलित कुटुंबात जन्म. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य. प्रसार माध्यमांतून सामाजिक विषयांची अॅडव्होकसीचे संपर्क मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून कार्य. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक विषयावर विपुल स्फुटलेखन