मी पर्यावरणशास्त्र विभागा मधे शिकत असून . पर्यावरण शास्त्र विषय हा खुप महत्वाचा विषय हा तरुण पिढीसाठी पर्यावरण याची माहिती असणे खुप गरजेची आहे. कारण माणूस हा पर्यावरणाचा ऱ्हास करत जात आहे. आपण सर्व गोष्टी पर्यावरणा कडून मिळवतो पण बदल्यात कहीच देत नाही.