मी कलाकार आहे चिञकला माझा आवडता छंद आहे. मला नविन चिञ काढायला आवडत . वारली चिञकला माझी आवडती आहे .
सावित्री बाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेत मी सम्नंवयक म्हणुन काम करते.आमचा प्रकल्प हा जेष्ठ नागरिक यांच्यशी संबंधीत आहे. जेष्ठ नागरीक साहाय्यक