शकील जिलानी शेख (जन्म १९८० ) हे सध्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज ह्या ठिकाणी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.