गवळी(पांगुळ) हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतो.या समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे.जवळपास 15000 ते 20000 पर्यंत.