संशोधन विषय सूची
मराठी भाषा व वाङ्मय विभाग
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
1) चंद्रशेखर निवृत्ती एंगडे - "ओवीगितांतून 'अभिव्यक्त होणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर" -डिसेंबर 1996
2) कबलवान कारभारी विनकर - "काॅलेज" या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास - डिसेंबर 2011
3) वृशाली शेषराव बोंगाने - "रणेंद्र यांच्या 'ग्लोबल गाॅव के देवता 'या कादंबरीचा अनुवाद " मे 2013 4) शशिकला भगवानराव कांबळे - "संत नामदेवांची भक्तिकल्पना" 1978
5) शेजुळ ज्ञानेश्वर बाबुराव - "निवृत्तीनाथांचे अभंग : एक अभ्यास " मे 2009
6) रामेश्वर आश्रोबा वाकणकर - "महानिर्वाण : एक अभ्यास " मे 2009
7) गजानन पांडुरंग जाधव - "रा.रं.बोराडे यांच्या 'रहाटपाळणा' या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास " आॅक्टोबर 2005
8) रंजना कारभारी लांडे - "उत्तम कांबळे यांच्या 'वाट तुडवताना' या आत्मकथनाचा अभ्यास" डिसेंबर 2011
9) वासंदी वसंत मराठे - "देवापुढचा दिवा" एप्रिल 1983
10) गणपत निवृत्ती आवटे - "दृष्टांतपाठा'तील कथात्म कथा" 1985
11) बाबुराव भिवाजी खंदारे -" डाॅ नागनाथ कोतापल्ले यांच्या 'उलट चालिला प्रवाले' या कादंबरीचा सर्वांगीण अभ्यास" मार्च 1994
12) बालासाहेब रंगनाथ दहिफळे - "नामदेवांची संत चरित्राख्याने एक अभ्यास" 1994
13) दिगंबर निवृत्तीराव जाधव - "संत नामदेवकृत समाधिपर अभंग एक अभ्यास" जुलै 1997
14) रिवाजी भिकाजीराव ठुसे - "बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' कादंबरीचा चिकित्सक अभ्यास" डिसेंबर 2000
15) गणेश पंढरीनाथ टकले - "उध्दव शेळके यांची 'धग' एक चिकित्सक अभ्यास" 1994
16) शीला वानखेडे - "वि.वा.शिरवाडकरांचे ललित लेखन" 1991
17) मनोहर तानबा आडकिणे - "इटान गावातील लोकगीते" नोव्हेंबर 1990
18) घरजाळे लहु बाबुराव - " 'आपुलाचिवाद' व 'दीपकळी' या ललित लेखन संग्रहाचा अभ्यास" जून 2009
19) बालाजी नागटिळक - "भास्कर चंदनशिवांच्या कथा : एक अभ्यास" जून 1993
20) कल्पना भानुदासराव खंडागळे - " अंतःस्फोट : या स्वकथनाचा अभ्यास. " एप्रिल 2006
21) घायवाट प्रफुल्ल भाऊराव - "1990 नंतरच्या दलित कथेतील सामाजिक संघर्षाचे स्वरूप" ऑगस्ट 2006
22) चाटे रामेश्वर जनार्दन - "प्रा. सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीचा चिकित्सक अभ्यास" नोव्हेंबर 2006
23) अंकुशराव नथ्थजी चव्हाण - " 'ऊचल्या' : एक चिकित्सक अभ्यास डिसेंबर 1997
24) रत्नमाला दिगंबर कुलकर्णी - " 'मराठी ओवीगितांतील बहिण-भाऊ' यांचा भावसंबंध" मार्च 1994
25) समाधान एकनाथराव खलसे - "कुलकर्णी लिलामृत व शेटजी प्रताप यांचा चिकित्सक अभ्यास" 2014
26) रितेश भगवान जाधव - "कळमेश्वर यांच्या 'अम्मा' या कादंबरीचा अनुवाद" 2012
27) संदीप अर्जुनराव बनसोडे - "नरहर कुरुंदकर यांच्या 'अन्वय' लेखसंग्रहाचा विवेचक अभ्यास" ऑगस्ट 2003
28) सवादे कैलास प्रभाकरराव - "डाॅ.प्रभाकर मांडे यांच्या ' लोकरंगभूमी' या ग्रंथाचा विवेचक अभ्यास" डिसेंबर 2006
29) अलका मधुकरराव सरोदे - "गो.नी.दांडेकर यांची ' पवनकाठचा धोंडी' एक अभ्यास" 1986 30) राजेंद्र ग्यानु खरे - " आधुनिक दलित कादंबरी 'इस्फोट' एक विवेचक अभ्यास" डिसेंबर 1997
31) उषा कोटणीस - "कुसुमानिल : एक चिकित्सक अभ्यास" 1995
32) अलका काशीराम हिवाळे - " हंसा वाडकर यांच्या 'सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राचा चिकित्सक अभ्यास" जानेवारी 1994
33) राजीव आबाराव काळे - "नारायणबास बहाळियेकृत ऋध्दिपुरवर्णन' एक चिकित्सक अभ्यास" 2006
34) पद्माकर गंगाराम पाठक - "जाधवरावांची बखर एक भाषीक अभ्यास" मार्च 1990
35) गौतम तिजारे - "रंगनाथ पठारे यांच्या 'चक्रव्यूह' कादंबरीचा एक अभ्यास" मार्च 1994
36) सोनवणे आण्णासाहेब हंबीरराव - "संजय पवार यांच्या नाटकातील सामाजिकता" जानेवारी 2016
37) वत्सला नाथुजी चव्हाण - "शंकरराव खरात यांच्या 'सांगावा' या कथासंग्रहाचा चिकित्सक अभ्यास" नोव्हेंबर 1922
38) सुनिल उत्तमराव दाभाडे - कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' कादंबरीचा चिकित्सक अभ्यास 2018