प्रा.विष्णू दादा वासमकर मराठीचे निवृत्त प्राध्यापक विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. पीएच.डी.: मराठीतील कलावादी समीक्षा 1998 ग्रंथ : 1) संदर्भ:आयुष्याचे 1986 (कविता)

    2)समग्र दत्तांकुर(संपादक) 2013
    3)मराठीतील कलावादी समीक्षा 2018.
    4)उद्धवस्त नभाचे गाणे 2018.