विवेक वामन काटीकर

५ जानेवारी २०१८ पासूनचा सदस्य

नमस्कार, माझे नाव विवेक वामन काटीकर. मी सांगली जिल्हामधील भिलवडी गावचा रहिवासी आहे. मी सध्या सांगली मधील विल्लीग्डन महाविध्यालया मध्ये MA अर्थशास्त्र हा विषय शिकत आहे. भिलवडी गाव हे ऐतिहासिक आहे कारण या गावात पेशवेकालीन घाट आहे, तसेच भिलवडी पासून सुमारे २ किमी अंतरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. माझ्या घरात एकूण आम्ही ४ जन आहोत त्यात माझी आई , बाबा , एक बहिण आहेत. माझे बाबा भिलवडी मधील सार्वजनिक वाचनालय मध्ये ग्रंथपाल आहेत. असे माझे कुठुंब आहे.