सध्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर येथील भूगोल विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सभोवतालच्या भौगोलिक व पर्यावरणीय माहितीचा अभ्यास व संशोधन करून त्याची मांडणी करणे व त्या संदर्भातील माहितीचे वाचन करणे याची आवड आहे. मराठी विकिपीडियाच्या माद्यमातून या संदर्भातील ज्ञानाचे आदान प्रदान होईल हि अपेक्षा.