- भाषा अनुवाद भाषांमधील देवाणघेवाण या विषयांमध्ये रुचि
- स्वतःची एकूण १५ अनुवादित पुस्तके प्रसिद्ध
- ट्रान्सलेशन पॅनाशिया कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकाशकांसाठी अडीचशे हून जास्त पुस्तकाचे अनुवाद 'छापण्यासाठी तयार' प्रकारे हस्तांतरित
- अनुवादासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन