माझे  नाव  रेशमा  लक्ष्मण  बगाटे . मी  पाबळ   (फुटाणवाडी ) या  गावात  राहते .  मला  I.A.S.व्हायचं . मला वेगवेगळ्या  उपक्रमात  भाग घ्यायला आवडते .
  मी महा वि द्यालयात  विविध  उपक्रमात  भाग  घेते . जसे की  NCC, NSS,कमवा आणि  शिका .