सध्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय येथे इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत.दूरदर्शन केंद्र, राजकोट येथे काम करण्याचा अनुभव. इतिहास,साहित्य,संस्कृती,चित्रपट या अभ्यास विषयात रस.