मी रुपाली काशिनाथ रेणुसे.मी इयत्ता अकरावी मध्ये आहे. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण या संस्थेमध्ये कॉम्पुटर क्लासला येते.मला आयपीएस बनायचे आहे .