जगातील सर्वात अतुल्य असे कोरीव काम भारतीय वास्तुकलेतच दिसतील. अशी ही वास्तूकला जगाचे लक्ष वेधून घेत आहे,आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात ओळखले जात आहे.अजिंठा बौद्ध लेण्यांतील बुद्ध शिल्प हे त्याचे अप्रतिम उदाहरण आहे. औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, पितालखोरा या ठिकाणी या सर्व बुद्ध कलेची उदहारण पाहायला मिळतात. हा प्राचीन ठेवा जतन करने ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण पितालखोरा या लेणी मधील चित्र नामशेष होत आहेत. म्हणून या प्राचीन कलेची जपावनुक करने ही काळाची गरज आहे