मी रविना विठ्ठल फदाले आहे. मी कोळवडी गावात राहते. मी F.Y.B.A मध्ये शिकत आहे. मला पुस्तके वाचायला आवडतात. मी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत संगणक शिकते.