आयु.रतन गौतम सरदार यांचा जन्म १७ सप्टेंबर ला महाराष्ट्रातील अकोला जिल्हयात बोरगाव मंजू या गावी झाला आहे.रतन सरदार हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना गणित विषय शिकवितात. भगवान बुद्धाच्या विपश्यना साधनेवर आधारित मुक्तीचा मार्ग या विषयावर पुस्तक लिहित आहेत.