मी पाबळ गावात राहते.मी F.Y.BCOM मध्ये शिकते.माझे कॉलेजचे नाव श्री पद्ममनि जैन कॉलेज आहे. माझे मुळचे गाव डिंगोरे हे आहे. मी पाबळ मध्ये शिकन्यासाठी आले आहे.