मी CSIBER या उच्च-महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र या विषयाचे शिक्षण घेत आहे. सध्या आपल्याकडून पर्यावरणाचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याने आपण पर्यावरण पदुषण कसे थांबवू शकतो याचा अभ्यास सध्या शिकायला मिळत आहे.