रसायनशास्त्र हा माझा आवडता विषय. सोबतच मराठी हिंदी आणि संस्कृत वाचनाची गोडी आहे. मी कथक हा भारतीय नृत्यप्रकार शिकत आहे. अध्यात्मिक पुस्तक वाचणे हा माझा छंद आणि सोबतच सूत्रसंचालन करण्याची आवड आहे...